कधी कधी आधार नको असतो, साथ हवी असते,
शब्द नको असतात, हात हवा असतो,
खांदा नको असतो, मिठी हवी असते,
सांत्वन नको असतं,
शांत ऐकून घेणारा कान हवा असतो...

-Anonymous

Marathi Shayri by Anonymous : 111834830

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now