प्रभू येशू देवाचा पुत्र नाही?

  • 2.1k
  • 660

प्रभू येशू देवाचा पुत्र नाही. प्रत्यक्ष......... प्रभू येशू जन्मास आले ते देवाचा एक पुत्र म्हणून ज्यानं सर्व जगाचा उद्धार केला. ते देवाचे पुत्र जरी असले तरी ते आजच्या काळात देवच वाटतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. प्रभू येशूचा जन्म हा गव्हाणीत झाला असं म्हटलं जातं. त्यावेळेस धरणीवर संबंध अन्याय अत्याचार माजला होता व जनतेवर अनन्वीत अत्याचार सुरु होते. अशावेळेस लोकं देवाचा धावा करीत होते. म्हटलं जातं की ती लोकांची आर्त हाक प्रत्यक्षपणे देवानं ऐकली व प्रभू येशूचा जन्म झाला. प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस त्याची आई मरीयम गरोदर होती अशावेळेस फर्मान निघालं की रहिवासी दाखला हवा. तसा तो दाखला मिळविण्यासाठी मरीयम