चुका होवू देवू नये

  • 2k
  • 621

चुका शक्यतोवर होवू देवू नयेत चूक कबूल करतांना चुका होतच असतात. ज्यांच्या चुका होणार नाहीत, तो मानव कसला? परंतु प्राणीमात्रांकडं पाहता त्यांच्या कोणत्याच चुका होतांना दिसत नाहीत. ते जेवनासाठी टाळाटाळ करीत नाहीत. कोणतंही काम मालक म्हणेल, त्यापद्धतीनं करतात. जेव्हा त्यांना वखर, नांगर वा बैलगाडीला जुंपलं, तेव्हा ते तयार असतात. परंतु मनुष्यप्राण्यांचं तसं नाही. म्हणूनच मनुष्यप्राण्यांच्या नेहमी चुका होत असतात. चुका या नेहमीच होतात. नाही होत असं नाही. तसं पाहता चूक करणारा महान असतो. जर त्याच्यात चूक कबूल करायची क्षमता असेल तर........जो चूक करतो. परंतु झालेली चूक जो कबूलच करीत नाही. तो कधीच महान ठरु शकत नाही हे निर्विवाद सत्य गोष्ट