आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य?

  • 1.2k
  • 372

आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य. त्यासाठी........? *आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य. मग त्यासाठी काय यंत्रणा सरकार उपलब्ध करून देत आहेत? तर याचं उत्तर काहीच नाही असं म्हणता येईल. कारण आधारकार्ड काढत असतांना वा अपडेट करीत असतांना आधारकार्ड केंद्रावर एवढी भीड असते की सहजासहजी एका दिवसात आधारकार्डचं काम होत नाही. दररोज चकरा माराव्या लागतात. ज्यात वेळ व पैसा वाया जातोच. शिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो वा नुकसान होते व त्याला घेवून जाणाऱ्या पालकांच्याही कामाचं नुकसान होत असतं. जे आजच्या महागाईच्या काळात अतिशय महत्वाचं असतं. यावर उपाय म्हणजे आधारकार्ड बनविण्याच्या ॲपची वा अपडेट करणाऱ्या ॲपची उपलब्धता शिक्षकाच्या मोबाईलवर करुन देणे. ज्यातून आधारकार्ड काढणे वा अपडेट करणे ही