होना तुम्हैं है मेरा...!

  • 1.5k
  • 633

रात्रीच्या त्या सुंदर वातावरणात तो नवविवाहितांसाठी असलेला जहाज संथ गतीने पुढे पुढे जात होता...!त्या जहाजावर चार जोडपी संगीताच्या तालावर आपल्या जोडीदारांसोबत मंद गतीने नाचत होती...!काही वेळानंतर जो तो भूक लागली म्हणून खाली निघून गेले.... शिवाय अंकित आणि त्रिनेत्राच्या....!!दोघ अजूनही एकमेकांच्या डोळ्यात हरवून एकमेकांसोबत डान्स करत होते....!काही वेळानंतर त्रिनेत्राच्या पोटात भुकेमुळे दुखू लागले तशी ती अंकितला भानावर आणत म्हणाली,"अहो जरा ऐका ना.... मला खूप भूक लागली आहे...!!"तसा तो भानावर येत तिला म्हणाला,"ओऽऽ सॉरी, नेत्रा... तुझ्यात एवढा हरवलो होतो की, भुक तहानच विसरून गेलो.... थांब आताच खाली कॉल करून जेवण इथेच मागून घेतो.... मला तुझ्यापासून एक क्षणभरही लांब राहायचे नाही....!!"त्याचा तो रोमँटिक