Tujhach me an majhich tu. book and story is written by Anuja Kulkarni in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Tujhach me an majhich tu. is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तुझाच मी अन माझीच तू.. - Novels
by Anuja Kulkarni
in
Marathi Love Stories
तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर पाहिले आणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला, "आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?" "टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.." "ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला..
तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर ...Read Moreआणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला, "आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?" "टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.." "ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला..
तुझाच मी अन माझीच तू...भाग २ "हाहा.. किती आखडू ना.. मी बघणारच आहे, माझ्या चार्म पासून वाचशील... आणि यु रियली थिंक की तू माझ्यापासून फार काळ लांब राहू शकशील? मी सारखा तुझ्या तोंडासमोर असणारे सो बचके राहो ...Read Moreआणि ऑल द बेस्ट!!" राजस ने शेक हॅंड करायला हात पुढे केला पण आभा फक्त नाटकी हसली.. तिने आपला हात शेक हॅंड करायला पुढे नाही केला.. पण राजस आपल्या समोर बसणार ही गोष्ट तिला इतकी आवडली होती.. आभा मनोमन खुश झाली..ते चेहऱ्यावर दिसणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली होती. आणि ती डेस्क वर बसली..हात हलवून बाय ची खुण राजस ला
तुझाच मी अन माझीच तू...भाग ३ दोघी गप्पा गोष्टी करत डबा खात होत्या. पाच दहा मिनिटे झाली आणि राजस दोघींसमोर हजर झाला... त्याला बघून नेहा तर आनंदी झालीच पण आभा ला सुद्धा छान वाटले.. आपण सकाळी जरा ...Read Moreबोलून गेलो ह्या जाणीवेने राजस ने आभा शी बोलणे टाळले.. त्याने तिच्याकडे पाहिलं पण नाही.. पण नेहा ने मात्र त्याच्याशी बोलायला चालू केलं, "राजस? येणार नव्हतास ना लगेच?" "ठेवलीस ना ग मला भेंडीची भाजी? भेंडी च्या भाजीच नाव ऐकलं आणि मला पुढच्या क्षणी उत्तर मिळाला..मग पटापट काम आवरून आलो लगेच डबा खायला.. पोटात कावले ओरडत होते.." राजस ने हसत
तुझाच मी अन माझीच तू...भाग ४ राजस चा आवाज बदलला होता.. त्याच हे वागण एकदम अनपेक्षित होते आणि नेहा त्याच्याकडे पाहत चेहरा वेडा वाकडा करत होती... ती राजस ला नीट ओळखत होती आणि त्याच्या तोंडून सॉरी येणे ...Read Moreअवघड आहे ह्याची जाणीव तिला होती... तिचं लक्ष आता पूर्णपणे आभाकडे होतं. तिला राजस ला काय उत्तर देते ही तिला पहायचं होत..तिची उत्सुकता शिगेला पोचली होती..आणि खर तर नेहा हे सगळ खूप एन्जॉय करत होती. खूप रेअर अशी गोष्ट आज झाली होती.. सो नेहा ला मजा येत होती.. राजस चे बोलून झालं आणि राजस ने स्टॅच्यु ऑफ केला... आभा रीलाक्स झाली..
तुझाच मी अन माझीच तू...भाग ५ रायन फार काही चांगला नाही हे आभा ला जाणवले होते आणि त्यामुळे रायन शी बोलतांना आभा चा आवाज मध्ये थोडा चढला होता तेव्हा राजस चे तिच्याकडे लक्ष गेले होते... आणि तो ...Read Moreरायन ला काय प्रतिसाद देते हे पाहत होता. आभा ने रायन ला भिक घातली नाही हे पाहून राजस ला हसूच आलं. रायन तसा ऑफिस मध्ये फेमस होता तो त्याच्या अॅऱोगंट आणि केअरलेस वागण्यामुळे.. पण राजस ला तो कसा आहे हे सुद्धा चांगले माहिती होते... त्याने आभा ला वॉर्न करायचा विचार सुद्धा केला होता पण त्याने तो विचार झटकला.. काही सांगायला गेलो