Abhagi book and story is written by vidya,s world in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Abhagi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अभागी - Novels
by vidya,s world
in
Marathi Love Stories
कॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच तिला सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या.
सायली: काय ग मधू ? किती खोटारडी यार तू ?
मधुरा : काय खोटं बोलले मी ?
सायली : वा ,वा चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात ..आम्ही किती रिक्वेस्ट केली की मॅगझिन साठी फोटो दे फोटो दे ,तेव्हा तर खूप भाव खाल्ल्यास आणि नाही देणार बोललीस आणि आज चक्क मॅडम चा फोटो मॅगझिन वर ..?
कॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच तिला सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या. सायली: काय ग मधू ? किती खोटारडी यार तू ? ...Read More: काय खोटं बोलले मी ? सायली : वा ,वा चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात ..आम्ही किती रिक्वेस्ट केली की मॅगझिन साठी फोटो दे फोटो दे ,तेव्हा तर खूप भाव खाल्ल्यास आणि नाही देणार बोललीस आणि आज चक्क मॅडम चा फोटो मॅगझिन वर ..? अनु: तू तर छुपे रुस्तम निघालीस की मधू ? आता मधू ला दोघींचा खूप राग येतो
मधुरा सानप ..सुंदर,प्रेमळ,समजूतदार..अशी. संजय सानप व सीमा सानप यांची एकुलती एक मुलगी....आणि आपल्या बाबांची लाडू बाई....घरची परिस्थिती तशी चांगीली होती ..तरीही सीमा बाई नी तिचे अतीलाड केले नव्हते. तिला घरातील सर्व कामे शिकवली होती..आणि ती मनापासून करत ही ...Read Moreही मधुरा हुशार होती . मधुरा मुळातच सुंदर होती पण इतर मुलीनं प्रमाणे तिला मॉडर्न कपडे घालन अजिबात आवडत नसे.. मेकअप आणि तिज तर कधी जुळलच नाही ...निसर्गानं इतकं सौंदर्य बहाल केल होत पणं त्याचा तिला अजिबात गर्व नव्हता.साधी,सरळ..पणं राग आला की तितकीच रागीट अशी मधुरा. विराज मधुरा शिकत असलेल्या कॉलेज चा चॉकलेट बॉय ,हॅण्डसम..गोरा पान.. गर्भ श्रीमंत..पणं त्याला एक वाईट
मधुरा कॉलेज मध्ये पोहचताच बागे कडे वळते ....आणि आपल्या आवडत्या जागेवर येऊन पहाते तर खरंच तिथे एक बॉक्स असतो पहिलं तर तिला वाटलं होत ..तो साया खोटं बोलत असेल पणं खरंच बॉक्स आहे हे पाहून तो ती उचलून घेते ...Read More..बागेत आजू बाजूला कोणी दिसत का पहाते ..पणं कोणीच नसतं तिथे ..कोणी ठेवला असेल ? कोण असेल इतक्या लवकर बागेत ..पणं हातात ल्या बॉक्स कडे लक्ष जाताच..तिला तो उघडून पाहण्याचा खूप मोह होतो..आता गिफ्ट म्हटलं की कोणती ही मुलगी खुश होतेच ना..आणि गिफ्ट हातात पडलं की कधी एकदा त्यात काय आहे हे पाहणं म्हणजे जसा मुलींचा जन्मसिध्द हक्क च असतो...मधुराने
सायली ने मधुर कडून घेतलेले सर्व नंबर मॅच करून पाहिले..पणं एक ही नंबर मॅच झाला नाही..तशी ती खूपच वैतागली ..त्यात अनु आणि मधू सारख्या तिला सापडला का नंबर म्हणून विचारत होत्या.. सायली : शिट यारर .. एक ही नंबर ...Read Moreहोत नाही. मधू:सायली बेबि तुमची आयडिया च बकवास होती .. ओ..आता कॉलेज मध्ये काय एक दोन जण आहेत का ?किती जणांचा नंबर मॅच करत बसायचा आपण ..सोड ती आयडिया.. सायली :छान ..ज्याच करावं भलं ते म्हणत माझंच खर..तुझ्याच साठी चाललय ना हे..आणि तू माझ्या आयडिया ला बकवास म्हणू नकोस.. अनु : अग मधू बरोबर बोलतेय ..अस नंबर मॅच करून तो
मधू घरी आली..आज तिने ठरवल होत सायाचा मॅसेज आला की आपण त्याला बोलायचं की आपल्याला त्याला भेटायचं आहे.. हा लपाछपी चा खेळ बंद झाला पाहिजे..आज तिने खूप वाट पाहिली पण आज साया चा मॅसेज आलाच नाही...शेवटी वैतागून ती ...Read Moreजाते . दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जाते तर आज अनु आलेली नसते..सायली आणि मधू विचार करतात अनु का बर आली नसेल? काल तर बोलली नाही ..की उद्या येणार नाही अस ..बर जावू दे असेल काही तरी काम. सायली: मधू काय झालं कालच ? मधू: कशाच ग ? सायली : अग मी म्हंटले होते ना की साया चा मॅसेज आला तर त्याला