Curapt life thru control over thort process book and story is written by Khushi Dhoke..️️️ in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Curapt life thru control over thort process is also popular in Travel stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस...? - Novels
by Khushi Dhoke..️️️
in
Marathi Travel stories
मॉम : "कियारा...... बेबी कम....... प्पा इज वेटींग ऑन ब्रेक फास्ट...... ही इज गेटिंग लेट फॉर ऑफिस बच्चा.....?"
कियारा : "या मॉम कमिंग.....?"
ओठांवर लिपस्टिक लावत, क्यूट पाऊट वाल्या पोजवर तिने सेल्फी क्लिक केली आणि ती आपल्या रूम मधून बाहेर पडली........ स्टेअर् केसवर बसलेल्या पॉमेरॅनियन स्पिट्झ पपीला उचलून, त्याच्याशी खेळत खाली डायनिंग टेबलच्या चेअरवर येऊन बसली.....
कियारा : "गूड मॉर्निंग..... द मोस्ट रोमँटिक कपल्स ऑन धिज अर्थ......?"
मॉम : "मॉर्निंग बेबी.....☺️"
प्पा : "मॉर्निंग स्वीट हार्ट..... काय मग कसं चाललंय कॉलेज..... अँड व्हॉट अबाऊट योअर् एक्साम्स....??"
कियारा : "या प्पा...... होतील नेक्स्ट वीक..... वेटींग फॉर दॅट......?"
मागून भाग्यश्री ओरडतच येते......
भाग्यश्री : "हे...... कियु...... गूड मॉर्निंग....?"
कियारा : "गूड मॉर्निंग बडी.......?"
मॉम : "हे...... कम..... ब्रेक फास्ट कर.....☺️"
भाग्यश्री : "नो मॉम...... आय एम फुल्ल.....?"
@ कियारा'स प्लेसमॉम : "कियारा...... बेबी कम....... प्पा इज वेटींग ऑन ब्रेक फास्ट...... ही इज गेटिंग लेट फॉर ऑफिस बच्चा.....?"कियारा : "या मॉम कमिंग.....?"ओठांवर लिपस्टिक लावत, क्यूट पाऊट वाल्या पोजवर तिने सेल्फी क्लिक केली आणि ती आपल्या रूम मधून ...Read Moreपडली........ स्टेअर् केसवर बसलेल्या पॉमेरॅनियन स्पिट्झ पपीला उचलून, त्याच्याशी खेळत खाली डायनिंग टेबलच्या चेअरवर येऊन बसली..... कियारा : "गूड मॉर्निंग..... द मोस्ट रोमँटिक कपल्स ऑन धिज अर्थ......?"मॉम : "मॉर्निंग बेबी.....☺️"प्पा : "मॉर्निंग स्वीट हार्ट..... काय मग कसं चाललंय कॉलेज..... अँड व्हॉट अबाऊट योअर् एक्साम्स....??"कियारा : "या प्पा...... होतील नेक्स्ट वीक..... वेटींग फॉर दॅट......?"मागून भाग्यश्री ओरडतच येते......भाग्यश्री : "हे...... कियु...... गूड मॉर्निंग....?"कियारा
कियारा कॉलेज गेटवर थांबून, क्रियांशला कॉल करते..... खूप वेळ होऊन सुद्धा तो अजुन ही आला नाही..... हे बघून, ती वैतागते..... पुढच्या क्षणी गेटमधून आत एंटर होणारच इतक्यात तिचा उजवा हात कोणीतरी स्वतःकडे जोरात ओढतो आणि ही त्याच्या छातीवर जाऊन ...Read Moreडोळे मिटून, त्याचा टीशर्ट घट्ट पकडून ठेवते..... थोड्या वेळाने एक डोळा हलकेच उघडत वर बघते...... तर, एक वेगळाच फेस तिच्या समोर तिला दिसतो..... तो ध्रुव असतो....... सो कॉल्ड गर्ल्स'स बॉय....??ती पट्कन मागे हटते आणि रागातच त्याच्या पायावर - पाय आपटत क्लासारुमकडे वळते..... थोड्याच वेळात डोघी क्लास रूम पोहचतात..... चार ही लेक्चर्स फिनिश करून, दोघी बाहेर येतात..... बट, क्रियांश अजुन ही
@@@ : "हॅलो स्वीट हार्ट..... क्रियांश हिअर.....?"कियारा : "क्रियांश..... हॅव यू ड्रंक....??"क्रियांश : "येस बेबी......? लेट्स हॅव फन टूगेदर भाग्यश्री.... यू आर सो #@₹&......?"कियाराला स्वतःची लाज वाटते..... कारण, तो खूप व्हलगर बोलत असतो..... कियारा : "शीट..... व्हॉट द हेल ...Read Moreयू टॉकिंग...... व्हेअर आर यू...... आय वॉन्ट टू मीट यू, राईट नाऊ.....?"क्रियांश : "यू वॉन्ट टू मीट.....?"त्याचा हातचा फोन हिसकावून घेत.....भाग्यश्री : "तू याला आता विसरून जा..... ओके.... ब..... बाय.... स्वीट हार्ट.....?"तिकडून फोन कट होतो......कियारा : "यू बीच..... आय विल किल यू.....?????"परत ती रडायला लागते..... डोअर ओपन करायचा प्रयत्न करते..... पण, तो ही उघडत नाही..... बिकॉज तिच्या मॉमने ती कुठे जाऊ
वीस मिनिटांनी..... काही लोकं त्यांच्या घरी येतात...... एक एजेड कपल अँड त्यांच्यासोबत एक व्हेरी हँडसम अँड चार्मिंग बॉय.....? प्पा : "वेलकम मिस्टर अँड मिसेस क्रिष्णमूर्ती..... वेलकम....☺️" मिस्टर क्रिष्णमूर्ती : "थँक्यू..... मिस्टर अडवाणी.....☺️ बंग्लो तर खूप जास्त इम्प्रेसिव्ह आहे..... बघूया ...Read Moreसुनबाई आता....??" प्पा : "व्हाय नॉट...... कम.....☺️" सगळे येऊन हॉलमध्ये बसतात..... गप्पांना चांगलाच ऊत येतो..... पण, याचं कियाराला काहीही घेणं - देणं नसतं.... ती शांत बसून फक्त त्यांच्या गप्पा ऐकत असते..... मात्र आता तिच्या प्रेमात कोणी - तरी आपटतं....? अँड तो म्हणजे, मिस्टर आर्या क्रिष्णमूर्ती.....?  थोड्याच वेळात दोघांचे पॅरेंट्सने त्यांना रूममध्ये जाऊन, एकमेकांशी बोलायची परमिशन देतात.... ते दोघे वर
लग्नानंतर ती आर्याकडे रहायला येते..... बिझनेसमुळे सतत आर्याचे पॅरेंट्स आऊट ऑफ स्टेशन असल्याने, दोघेच इथल्या घरी रहातात..... नव्याचे नऊ दिवस संपतात आणि आता लग्नानंतरच्या खऱ्या जर्निला सुरुवात होते..... आता आर्या सुद्धा त्याच्या ऑफीस वर्क लोडमुळे बिझी होऊन जातो....... ही ...Read Moreघरात काय नको ते बघते..... एक दिवस अशीच ती...... खूप दिवसांपासून डॉमिनोजला जाऊन, हँग आऊट केलं नाही म्हणून जायचं ठरवते..... एकटीच कारने जायला निघते.... कार पार्क करून, आत येऊन बसते......पिझ्झा अँड कोक ऑर्डर करते...... ऑर्डर देऊन, आपल्या टेबलवर बसते...... ती जिथे बसली असते तिथून तिला ट्रांस्परन्ट काचेच्या पलीकडची पार्किंग क्लिअर दिसते..... तिची नजर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांकडे असते...... कारण, तिची