Malika...... Aayushyatlya Anubhvanchi book and story is written by Arpita in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Malika...... Aayushyatlya Anubhvanchi is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - Novels
by Arpita
in
Marathi Short Stories
पान १ माझी चौथीची वार्षिक परीक्षा संपली आणि मी आता पाचवी इयत्तेत जाणार म्हणून , मी खूप आनंदी होते . मला पप्पांनी आधी सांगितल्याप्रमाणे मी यावर्षी म्हणजे पाचवीला नवीन शाळेत जाणार आहे , हे मला आधीच माहित होते . पप्पांनी सांगितल्याप्रमाणे आणि तसेच ठरल्याप्रमाणे माझे Admission त्या नवीन शाळेत केले आणि ती शाळा म्हणजे पुण्यातील लक्ष्मी रोड वरील Huzurpaga ( हुजूरपागा ) . ही पुण्यातील मोठी नामांकित मुलींची शाळा आहे . त्यामुळे , आपण पुण्यात मोठ्या शाळेत शिकणार आहोत या आनंदाला काही सीमाच उरलेली नव्हती आणि Hostel म्हणल्यावर तर मला.
पान १ माझी चौथीची वार्षिक परीक्षा संपली आणि मी आता पाचवी इयत्तेत जाणार म्हणून , मी खूप आनंदी होते . मला पप्पांनी आधी सांगितल्याप्रमाणे मी यावर्षी म्हणजे पाचवीला नवीन शाळेत जाणार आहे , हे ...Read Moreआधीच माहित होते . पप्पांनी सांगितल्याप्रमाणे आणि तसेच ठरल्याप्रमाणे माझे Admission त्या नवीन शाळेत केले आणि ती शाळा म्हणजे पुण्यातील लक्ष्मी रोड वरील Huzurpaga ( हुजूरपागा ) . ही पुण्यातील मोठी नामांकित मुलींची शाळा आहे . त्यामुळे , आपण पुण्यात मोठ्या शाळेत शिकणार आहोत या आनंदाला काही सीमाच उरलेली नव्हती आणि Hostel म्हणल्यावर तर मला
पान २ आता सगळ्यांचे पालक गेले होते , त्यामुळे आम्ही रूम मध्ये बसलो होतो . सगळेच एकमेकांना नवीन होते . त्यामुळे हळू हळू नाव विचारण्यापासून ओळख करून घेण्याचं काम चालू होत . तेवढ्यात एक घंटा झाली ...Read Moreवरच्या मजल्या वरच्या सगळ्या मुली खाली येताना आम्हाला दिसल्या . त्यांना विचारल्यावर समजलं , रोज संध्याकाळी ६.३० ला प्रार्थनेची बेल होते , आम्ही लगेच त्यांच्या मागे गेलो . नवीन होतो , म्हणून काहीच माहित नव्हतं ना ! सगळ्या मुली एका लाईन मध्ये बसल्या होत्या . आम्ही पण मागे बसणार तेवढ्यात आमच्या रेक्टर ( राजगिरे बाई ) म्हणाल्या ,
पानं ३ मला तर आताकायकरूसुचत नव्हतं . खूप रडायलायेतहोत . आताहेलिहितानाकायवाटतनाहीये .पण ,तेव्हा माझ्यावरआलेलमोठंसंकटवाटलंहोत.धनश्री (माझीमैत्रीण)मलाम्हणाली , मीथांबतेइथेचतूलगेचघेऊनये चष्मा .मीलगेचजाऊनचष्माघेऊनआले .मगआम्हीनेमूनदिलेल्यावर्गातबसलो .म्हणजे आमच्या Admissionच्या पावतीवरक्लासआणिDivision दिलेलीहोती . धनश्री आणि मीएकाचवर्गातहोतो . तेव्हा आमचंसेमीच ...Read More. नंतर आमची एक नवीन मैत्रीण झाली , लक्ष्मी . ती सेमीची Exam द्यायला आली होती , त्या दिवशी . पण , आमची त्या दिवशी Exam झालीच नाही , दुसऱ्या दिवशी झाली . खरंम्हणजे , मलासेमी ला ऍडमिशन नकोच होत . म्हणून , मला ती सेमीची Exam पण द्यायची नव्हती . मी पहिली ते चौथी मराठी
पानं४ काही दिवसांनी आमचे ट्युशन्स ( Classes ) सुरु झाले . त्यामुळे सकाळपासून आम्ही Busy झालो . आमच्या ट्युशन च्या ताई खूप भारी होत्या . आरती ताई असं आम्ही त्यांनाम्हणायचो . ५ वीते ७ वी ...Read Moreसगळे त्यांच्याकडेच होतो क्लास ला . मला त्या deliberate असं बोलायच्या . deliberate म्हणजे मुद्दाम करणे . कारण , मलाअभ्यासाच्या बाबतीत ज्या शंका यायच्या त्या खूप साध्याआणि सोप्या असायच्या . म्हणून , त्यांना असं वाटायचं की , मी या सोप्या शंका त्यांना मुद्दाम विचारायला येते . पण , खरंच मला शंका असायची . मी मुद्दाम कधीच केलं नव्हतं . आमचा
पानं ५ सगळ्यांची Checking झाली . पण , कोणाकडे काहीच नाही सापडलं . त्यानंतर मला श्रद्धा च्या कपाटामध्ये कापूस ठेवलेला एक बॉक्स सापडला . त्या बॉक्स मध्ये सगळा कापूस ठेवला होता .Checking करायच्या वेळी तो ...Read Moreमी पहिला नव्हता . जेव्हा मी तो बॉक्स उघडून पहिला तेव्हा , त्या बॉक्स मधल्या कापसाच्या खाली माझी चावी होती . मला माझी चावी सापडली , पण इतका राग आला होता तिचा . मी ती चावी घेतली आणि तिच्याशी खूप भांडण केलं . तिचं डोकच कपाटावर जोरात आपटलं ,खूप मारलं तिला मी . नळावरच्या बायका पाण्यासाठी जशा भांडतात तशी आमची