चेहरा तुझा ग कोमल मुखडा,,
जणू भासला मज चंद्राचा तुकडा. . .

गझल-गीत सर्वच असे सुचते,,
शब्दच शब्दांची माळ गुंफते. . .

जखम नाही ग ती ओली,,
ती पुन्हा ताजी-तवानी झाली. . .

©® रोशन पाटील

Marathi Blog by शब्दझंकार कवितेचे रोशन : 111050616

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now