मी: "रेप का होतात ताई?🙄"
ताई: "मुली लहान कपडे घालून मुलांना आकर्षित करतात. अजून काय!😏"
मी: "पण, मी तर ऐकलंय निर्भया, दिशा, उन्नाव, हाथरस यातील पीडिता सलवार घालून होत्या....🤔"

😓🙏....RIP Humanity....🙏😓

-Khushi Dhoke

Marathi Thought by Khushi Dhoke..️️️ : 111586063

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now