तू जवळ नसताना
दिवस ढळत नाही.
तूझ्या शिवाय आयुष्यात
बाकी काही उरत नाही.
तू नसताना मनाला
किनारा मिळत नाही.
तुझ्या हसण्याचा खळखळाट
समुद्रला नाही .....

Marathi Sorry by Vidya Aher : 111783293

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now