A U M 3 years ago

......अंधार दाटलेल्या खोलीत इवल्याशा पणतीने त्या तीमिरास भेदून कणाकणात प्रकाशाची उधळण करून , आपल्या अस्तित्वाची ओळख करून द्यावी .अशीच काहीशी माणसं असतात. आपापल्या जीवनाच्या द्वंद्वात अडकलेली,परंतु कधी कधी त्यांचं असणे हे कोणासाठी तरी त्यांचं असण्याचे कारण ठरू शकते.

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now