"क्लिकचा विरोधाभास : सौंदर्याला बंधन, उघडेपणाला स्वातंत्र्य?" "देवळाच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच एक शांत, गूढ, प्रसन्न लाट अंगावरून गेली. बाहेरच्या गोंगाटातून मन अलगद एका शांततेकडे सरकत होतं." पावले आपोआप हलकी झाली. गाभाऱ्यात प्रवेश करताच मनाचे कंप थांबले. समोर नजरेस पडली ती एक दिव्य मूर्ती — कापसासारखी शुभ्र, तरीही तेजासारखी झगमगती. आजूबाजूला रांगोळी, समया, हार-फुलांनी सजवलेली ती जागा. वातावरणात मंद धूपाचा वास आणि घंटानादाची सौम्य लहरी. संपूर्ण शरीर थरथरलं. क्षणभरासाठी वाटलं — “हा क्षण जपून ठेवावा… कॅमेरात बंदिस्त करावा.” इतकं पवित्र, इतकं शांत, इतकं सुंदर दृश्य पुन्हा पाहता येईल का?

1

क्लिक - 1

क्लिक"क्लिकचा विरोधाभास : सौंदर्याला बंधन, उघडेपणाला स्वातंत्र्य?""देवळाच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच एक शांत, गूढ, प्रसन्न लाट अंगावरून गेली. बाहेरच्या गोंगाटातून अलगद एका शांततेकडे सरकत होतं."पावले आपोआप हलकी झाली.गाभाऱ्यात प्रवेश करताच मनाचे कंप थांबले. समोर नजरेस पडली ती एक दिव्य मूर्ती — कापसासारखी शुभ्र, तरीही तेजासारखी झगमगती. आजूबाजूला रांगोळी, समया, हार-फुलांनी सजवलेली ती जागा. वातावरणात मंद धूपाचा वास आणि घंटानादाची सौम्य लहरी. संपूर्ण शरीर थरथरलं.क्षणभरासाठी वाटलं — “हा क्षण जपून ठेवावा… कॅमेरात बंदिस्त करावा.”इतकं पवित्र, इतकं शांत, इतकं सुंदर दृश्य पुन्हा पाहता येईल का?हळूच हातातील फोन उचलला, पण नजर भिंतीकडे गेली..."इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे."त्या एका ओळीनं हात थबकले. कॅमेरा ...Read More