सावधानवाचकांसाठी विशेष वैधानिक इशारा:ही कथा केवळ भीती निर्माण करण्यासाठी नसून, यात Extreme Body Horror आणि Gore (अत्यंत हिंसक दृश्ये) यांचा वापर केला आहे. कथेतील शरीर विच्छेदनाचे आणि छळाचे वर्णन काही वाचकांसाठी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारे असू शकते. ज्यांना हिंसक दृश्यांची भीती वाटते, त्यांनी ही कथा वाचू नये. ही कथा केवळ प्रौढ (18+) वाचकांसाठी आहे.तुम्ही आता काळदरीच्या अशा जगात प्रवेश करत आहात जिथे माणुसकी संपते आणि आदिम क्रूरता सुरू होते. ही कथा वाचताना तुम्हाला मळमळणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ होणे असे अनुभव येऊ शकतात.ही कथा मानवी क्रूरतेच्या पराकोटीवर आधारित आहे. यात नरभक्षण, शारीरिक छळ आणि वेदनांचे सविस्तर वर्णन आहे.
सह्याद्रीचे रक्तकुंड - 1
सावधानवाचकांसाठी विशेष वैधानिक इशारा:ही कथा केवळ भीती निर्माण करण्यासाठी नसून, यात Extreme Body Horror आणि Gore (अत्यंत हिंसक दृश्ये) वापर केला आहे. कथेतील शरीर विच्छेदनाचे आणि छळाचे वर्णन काही वाचकांसाठी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारे असू शकते. ज्यांना हिंसक दृश्यांची भीती वाटते, त्यांनी ही कथा वाचू नये. ही कथा केवळ प्रौढ (18+) वाचकांसाठी आहे.तुम्ही आता काळदरीच्या अशा जगात प्रवेश करत आहात जिथे माणुसकी संपते आणि आदिम क्रूरता सुरू होते. ही कथा वाचताना तुम्हाला मळमळणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ होणे असे अनुभव येऊ शकतात.ही कथा मानवी क्रूरतेच्या पराकोटीवर आधारित आहे. यात नरभक्षण, शारीरिक छळ आणि वेदनांचे सविस्तर वर्णन आहे. जर तुम्ही कमजोर ...Read More
सह्याद्रीचे रक्तकुंड - 2
अध्याय २---------------पहिला घासगुहेच्या आतली हवा जड झाली होती. ओल्या लाकडाचा धूर, मानवी चरबीचा उग्र दर्प आणि साचलेल्या रक्ताचा लोखंडी यामुळे वातावरण गुदमरून टाकणारे होते. गुहेच्या छताला लटकवलेल्या मानवी सांगाड्यांच्या कवटीतून चरबीचे थेंब खाली पडत होते, जणू काही ते दगडही रडत होते.आर्यन, सानिया आणि ईशा यांना गुहेच्या एका बाजूला खडबडीत दगडांना बांधून ठेवले होते. त्यांच्यासमोर सोहम एका लाकडी चौकटीला लटकलेला होता. सोहमचे अर्धे शरीर पोटाजवळ कापले गेले होते, पण त्याचे हृदय अजूनही एका विचित्र लयीत धडधडत होते, त्याचे दोन्ही हात उखडले होते—कदाचित मृत्यूलाही त्याच्या शरीराचा ताबा घ्यायला भीती वाटत होती.नरभक्षकांचा प्रमुख, ज्याच्या अंगावर अनेक वर्षांच्या रक्ताचे थर साचून त्याचे कातडे ...Read More
सह्याद्रीचे रक्तकुंड - 3
अध्याय ३देहाचा विच्छेद"राsssसकsss तुपsssलासsss लोsss हाकोsss" प्रमुखाने आपल्या टोळीला सांगितले आणि गुहेत पुन्हा एकदा अमानवीय हास्याचा कल्लोळ उठला.याचा अर्थ होता की, "पुढचा उत्सव... हिच्यापासून सुरू होईल."गुहेतील वातावरण आता कोणत्याही कसाईखान्यापेक्षा भयानक झाले होते. नीलचा मृतदेह आता केवळ मांस आणि हाडांचा एक ढीग उरला होता. नरभक्षकांनी त्याच्या शरीराचे तुकडे अशा रीतीने केले होते की ओळख पटणेही कठीण होते. रक्ताचा जो 'लाल चिखल' जमिनीवर साचला होता, त्यात आता मानवी चरबीचे पिवळसर थर तरंगू लागले होते.नरभक्षकांच्या प्रमुखाने नीलचे कापलेले डोके उचलले. त्याने हातोडी हातात घेतली, डोके तिथे खाली एका दगडावर ठेऊन त्याने जोरात हातोडीने डोक्यावर वार केला. डोक्याचे दोन तुकडे झाले आणि ...Read More