कथेत विनय आणि प्रशांत या दोन मित्रांची भेट होते. विनय अनेक दिवसांनी प्रशांतला भेटतो, पण त्याच्या चेहऱ्यावर उदासी दिसून येते. प्रशांत विनयला विचारतो की त्याला काही झालं आहे का, पण विनय काहीच बोलत नाही. विनयच्या मनात आईच्या आठवणींमुळे व्याकुळता आहे, आणि तो आईच्या पोकळीमुळे दुःखी आहे. प्रशांत त्याला धीर देतो आणि म्हणतो की आई या जगात नाही, पण तिची आठवण सदैव मनात राहील. विनयच्या दु:खाला ओळखून प्रशांत त्याला आपल्या घरी घेऊन जातो आणि त्याच्या आईच्या चहा देण्याच्या क्षणाने विनयला गहिवरून येते. कथा मित्रत्व, दु:ख आणि आठवणींच्या भावनांवर प्रकाश टाकते. सांजवेल by parashuram mali in Marathi Short Stories 9 2.4k Downloads 8k Views Writen by parashuram mali Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description खूप दिवसानं आलास रे, आईची आठवण येत नाही वाटत तुला? विनयला चहा देत माझी आई म्हणाली... विनयला गहिवरून आल्यासारख झालं. चहा बाजूला ठेवून विनयने माझ्या आईच्या चरणावर माथा टेकला. चरणावर ओघळलेले अश्रू बघून माझी आई विनयला म्हणाली... मला कळतंय रे तुझ दुःख, मी आहे ना, नको काळजी करू. असे म्हणून माझ्या आईने विनयला जवळ घेतले. काही क्षण विनय आईच्या आठवणीत रमून गेला... माझी आई मला म्हणाली, होऊ दे त्याला मोकळ... विनयला त्याच्या आईच्या आठवणी जाग्या करू दे, त्याशिवाय त्याला हलके वाटणार नाही. आईच्या आठवणीत विनय गढून गेला. आईशी संवाद साधता - साधता आईबरोबर घालवलेला एक – एक क्षण जागा करू लागला... More Likes This मोबाईल by संदिप खुरुद चक्रव्यूह by Trupti Deo छोटे देवदूत by Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) by Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories