कबिर एक तरुणीला आपल्या खोलीत आणतो, पण त्याला तिच्या वर्तनाबद्दल संशय येतो. फोनवर रोहनला बोलताना, कबिर त्या तरुणीच्या केसांची आणि तिच्या वस्त्रांची तपासणी करतो आणि लक्षात येते की ती मॅरेड आहे. कबिर रोहनला सांगतो की त्याला ती कॉल गर्ल वाटते, पण रोहन त्याला तिच्या पर्समध्ये लायसन्स चेक करण्याची सल्ला देतो. कबिर पर्स उघडण्यासाठी जातो, पण ती तरुणी अचानक जागी होते आणि कबिरच्या हातातून पर्स हिसकावून घेतो. ती त्याला स्प्रे करते, ज्यामुळे कबिरला तीव्र वेदना होतात आणि तो मागे सरकतो. त्या तरुणीने पर्स उचलून खोलीच्या बाहेर पळ काढले. कबिरच्या डोक्यात अनेक प्रश्न आणि गोंधळ आहेत, ज्यामुळे तो अस्वस्थ आहे. इश्क – (भाग ३) by Aniket Samudra in Marathi Love Stories 30 8.3k Downloads 15.2k Views Writen by Aniket Samudra Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description त्या तरुणीला सोफ्यावर ढकलुन तो दुकानवाला निघुन गेला. कबिरचं डोकं सॉल्लीड ठणकत होतं, त्यातच त्या तरुणीला जिना चढवुन आणल्याने त्याला सॉल्लीड धाप लागली होती. डोक्याला हात लावुन तो खुर्चीत बसतच होता तोच त्याचा फोन खणखणु लागला. चार शिव्या हासडत त्याने फोन उचलला.. “कबिर सर.. रोहन बोलतोय…, काय म्हणतंय गोवा…”धाप लागल्याने कबिरला निट बोलताच येत नव्हते.. “ठिक.. ठिके.. ठिके गोवा…” “अरे काय रे? काय झालं?”, रोहनने काळजीच्या सुरात विचारलं..”अश्या धापा का टाकतोयेस…? एव्हरीथिंग ऑलराईटना?”“एक मिनीटं थांब, मी जरा पाणी पितो आणि मग बोलतो ओके?”, कबिर..“ओके.. ओके, मी होल्ड करतो..”, रोहन म्हणाला टेबलावरचा पाण्याचा जग कबिरने तोंडाला लावला, गटागटा पाणी प्यायल्यावर त्याला Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This प्रेमपत्र - 2 by Vrishali Gotkhindikar लग्नगाठ - 1 by Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 by Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 by Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 by Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 by Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ by Adesh Vidhate More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories