रोहन ऑफिसला जात असताना राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध त्याला वेड लावत होता. त्याला राधीकाकडे जाण्याची इच्छा होती, पण त्याचवेळी त्याची पत्नी शरयुची आठवण त्याला थांबवत होती. दिवसभर कामाचा विचार करत असताना राधीकाचा फोन येतो आणि ती त्याला घरी कॉफीसाठी बोलावते. रोहनने शरयुला "क्लायंट मिटींग आहे" असे सांगून राधीकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा मित्र त्याला उत्साहित करतो, पण रोहनला बायकोला फसवण्याची चिंता होती. राधीका घरी एकटी आहे, कारण तिचे काकू लग्नाला गेले आहेत. राधीका आणि रोहन एकत्र कॉफी घेतात आणि रोहन तिच्या सौंदर्यावर आणि सुगंधावर मोहित होतो. कहानी प्रेम, मनाची द्विधा स्थिती आणि भावनांच्या संघर्षाबद्दल आहे. एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३] by Aniket Samudra in Marathi Short Stories 51 16.7k Downloads 26.1k Views Writen by Aniket Samudra Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती त्या सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला आपल्या बाहुपाशात घ्यावे. मग अचानक तो भानावर आला. राधीकासाठी असणारी मनाची ओढ त्याला जाणवत होती, पण त्याचवेळी शरयुची आठवण त्याला मागे खेचत होती. मनाची ही ओढाताण त्याला असह्य करत होती. दिवसभराचे काम कसे तरी संपवुन तो घरी निघणार होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर राधीकाचा नंबर बघुन त्याने तो पटकन उचलला. “हाय रोहन, कसा आहेस?”, राधीका“हाय!, मी मस्त मज्जेत. बोल कसा Novels एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर “अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले. “आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्या... More Likes This छोटे देवदूत by Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) by Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 by Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 by Dhanashree Pisal More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories