Mali saptarshi

Mali saptarshi

@msaptarshi_1

1

282

879

About You

Hey, I am on Matrubharti! सप्तर्षी माळी हे नव्या पिढीचे कथालेखक असून, प्रयोगशील आणि संवेदनशील कथाकार म्हणून त्यांची अोळख आहे. त्यांच्या कथा या हृदयस्पर्शी असतात. त्यामुळे त्यांचा मोठा वाचक परिवार आहे. त्यांचे निमित्त, फिंद्री, निःशब्द हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सप्तर्षी माळी यांच्या कथांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सप्तर्षी माळी यांनी मराठी, हिंदी, अहिराणी भाषांत १५० हून अधिक कथा लिहिलेल्या आहेत. तसेच ते प्रसिद्ध समीक्षक, स्तंभलेखक आहेत.

    • 879