Sameer Raghunath Mali

Sameer Raghunath Mali

@sameermali59

(163.1k)

Dombivali

5

22k

88.1k

About You

मी समीर रघुनाथ माळी. माझं गाव खेड तालुक्यामध्ये होडखाड हे आहे. पुर्वी मी गावीच असायचो. डोंबिवलीला येउन नुकतेच 3 वर्षे होतील. माझं 12वी पर्यंतच शिक्षण गावीच झालं. माझे आई-वडिल शेतकरी आहेत ते गावीच असतात आणि मोठा भाऊ बाहेरगावी कामानिमित्त असतो. मला लहानपणापसुनच वाचनाची आवड होती. वाचन करुन - करुन मनात ईतकं काही साठलंय कि लेखन करावं असं वाटतंय. माञुभारती चं मी अत्यंत ऋणी आहे.

    • (24.4k)
    • 38.5k
    • (42.7k)
    • 9.7k
    • (31.2k)
    • 10.7k
    • (54.1k)
    • 16.9k
    • (10.7k)
    • 12.3k