आज तिचा वेगळाच नूर
ललत ऐवजी मारव्याचे सूर!
धुक्याची शाल ही
पांघरली नव्हती नीट
मात्र
हनुवटीला खुलवत होती
पाखरांची काजळ तीट

Marathi Good Morning by Aaryaa Joshi : 111271692

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now