• अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• सूर्योदय तर झाला त्या दिवशी पण आपल्या घराचा दीपक विझला होता.अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• सकाळ झाली पण आमच्या दोड्या चे अश्रू आणि मनातं होत ते मात्र आंधार.अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• पूर्ण आयुष्य नावा सारखे ज वागले सत्य.आणि गावा सारखे राहिले साधें.अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• जीवन भराची सुखाची पोळी देऊन गेले तुम्ही. आणि तुम्ही पोट भरलं शेवट ते मात्र एक खिचडी नी.अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• पाहता पाहता झाले तेरा वर्ष पूर्ण तरी आज हि नेमही आठवण येतात तुम्ही.अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• आहे भरलेलं घर आपलं पण त्याज्यात तुम्ही नाही.अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
• खरच अकाळ काळ ची ती एक रात्र.कसी विसरणार आम्ही मात्र.
#प्रियंक
#Distract