नकळत कसे अवचित क्षणि नयन आपुले जुळिले, मोरपंखी माझ्या मनाला वेड तुझेच लागले, प्रेमाचे हे भाव शब्दात उलगडले, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, साताजन्माचे हे नाते लग्नबंधनात अडकले !!!
#मनाला

Marathi Shayri by Sonali Jadhav Dhotre : 111421582

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now