प्राजक्ताचे फुल..

ओघळणारा हा प्राजक्त
जातो सांगून मज काही।
रितेपणाच शल्य उरी
जाणणारे कुणी नाही।

वेड गंधाचे साऱ्यांना
पण संवेदनेचा गंध नाही।
दुःचक्र हे ओघळण्याचे
भेदणारे कोणी नाही।
--सुनिल पवार..✍🏼
https://www.facebook.com/274730592665311/posts/1850494605088894/

Marathi Poem by S. P. : 111567909

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now