अंधार गुडूप राती मन निराश होता
आशेची पणती मनात प्रकाश देऊनी जाता
त्यातूनच आयुष्याला नवीन अर्थ मिळता
आयुष्य ऊन सावली संगे सरत जाते

-Triveni Sable

Marathi Poem by Triveni Sable : 111698099

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now