घायाळ करायची तुझी ती नजर
मला बघून तुझी होणारी धकधक
हृदयाचे स्पंदन ऐकू यायचे मला
आपो आप झुकायची मग माझी ही नजर

-️V Chaudhari

Marathi Shayri by ️V Chaudhari : 111794180

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now