पहिले प्रेम
मन माझं आजही तिच्यात अडकले आहे...
वहीच्या शेवटच्या पानावर आजही तिचंच नाव आहे..
ती चे हसन तीच रुसण आज ही आठवणीत आहे..
तिच्या त्या गालावरच्या खळी वर आज जीव झुरत आहे..
ती तर गेली विसरून मला पण माझं मन मात्र.
त्या वहीच्या शेवटच्या पानावर आज ही अडकून आहे.
रोज तीच वही काढून बसतो आणि
तीच नाव पाहून डोळ्यातील अश्रू ना वाट काढून देतो..
सोडून जाणारी जाते पण दुसऱ्याच आयुष्य नरक करून जाते...
शेवटच्या पानावर ती आज ही आठवणीत आहे...
आज ही विसरण होत नाही..
कारण प्रेम खरं होत माझं हे तिलाच समजल नाही...
काय खर प्रेम केलं हेच माझं चुकले हे मला समजले नाही..
ती कधी येणार नाही परत माहिती आहे ..
तरीही मन माझं तिचीच वाट पाहत आहे...
आज ही शेवटच्या पानावर तिचंच नाव आहे...
तिचंच नाव आहे....