ही कथा आहे मीरा आणि अनुराग यांच्या सुंदर आणि अनोख्या प्रेमाची ....??? मीरा वेदांत कुलकर्णी आपल्या कथेची नायिका ही dr. वेदांत कुलकर्णी यांची एकुलंती एक कन्या बाबांची लाडकी लेक . सावळा वर्ण , तपकिरी रंगाचे डोळे, गालावर पडणाऱ्या सुंदर दोन खळ्या , लांबसडक काळेभोर केस , उंची ५ फूट अशी आपली नायिका ... वय वर्षे 16 बरका नुकती च 9 वी मधून 10 वीत गेलेली किशोरवयीन तरुणी , अल्लड, निरागस अशी मीरा .
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1
माझिया प्रियाला प्रीत कळेना ....️️️ (ओळख)ही कथा आहे मीरा आणि अनुराग यांच्या सुंदर आणि अनोख्या प्रेमाची ....🩷🩷🩷मीरा वेदांत कुलकर्णी कथेची नायिका ही dr. वेदांत कुलकर्णी यांची एकुलंती एक कन्या बाबांची लाडकी लेक .सावळा वर्ण , तपकिरी रंगाचे डोळे, गालावर पडणाऱ्या सुंदर दोन खळ्या , लांबसडक काळेभोर केस , उंची ५ फूट अशी आपली नायिका .... वय वर्षे 16 बरका नुकती च 9 वी मधून 10 वीत गेलेली किशोरवयीन तरुणी , अल्लड, निरागस अशी मीरा .जिला अभ्यासात जराही इंटरेस्ट नाही म्हणजे तस ठरवलं तर टॉप करेल अख्या वर्गात ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 2
पार्टी ची वेळ झालेली असते प्रीतम तयार होऊन अनुराग च्या रूम मध्ये जातो....स्थळ : अनुरागची बेडरूम वेळ : संध्याकाळी : 00 वाजताप्रीतम : "दादा रेडी झालास की नाही ? खाली सर्व जण वाट पाहत आहेत उत्सवमूर्ती कुठे आहेत म्हणून गेस्ट यायची वेळ झाली आहे ."(अस म्हणत रूम मध्ये एंटर करतो .)अनुराग : "हो रे ...चल जाऊया खाली ."प्रीतम : "दादा तू तर एकदम खत्रा दिसतोयस की , आज कोणी खास येणार आहे का पार्टीला म्हणून तू इतका छान रेडी झाला आहेस "अनुराग :" तस काही नाही आहे तुला ही माहित आहे ."प्रीतम : "दादा तू खूप सरळ मार्गी निघालास ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 3
तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मीरा जेव्हा पार्टीत आली तेव्हा नेमका अनुरागचा धक्का मीराला कसा बसला ???? या उत्तर तुम्हाला नक्की या भागात मिळेल....फ्लॅशबॅक : अनुराग मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो तितक्यात त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड "अनामिका "चा कॉल येतो , मित्रांसमोर एका मुलीचा फोन कसा घेणार ना अनुराग उगाच त्याला त्यांना चिडवायचा मौका द्यायचा नसतो .... त्या नादात तो तिथून उठून एका कोपऱ्याच्या दिशेने चालत फोन वर बोलत असतो त्या नादात तिला धक्का लागतो .... 🫨"अनामिका" ही आयआयटी बॉम्बेमध्ये त्याच्या सोबत शिकत होती... तिथे त्यांची चांगली मैत्री झाली कारण ते दोघे पुण्याचे होते ... आपल्या भागातलं असेल ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 4
फ्लॅशबॅक :ती रात्री अकरा वाजता घरी पोहचते, तिचं नशीब चांगल म्हणून ती आई आणि बाबा यांच्या आधी घरी आली नाहीतर आज आईचा ओरडा खाण्यापासून तिला कोणी वाचवू शकल नसतं .... ती देवाचे मनात आभार मानते ... आणि डायरेक्ट रूममध्ये पळते....त्यानंतर: ती कपडे बदलून फ्रेश होऊन बेडवर येऊन झोपी जाते ....सकाळी १० : ०० वाजतास्थळ :- कृष्णकुंजमीरा तिचं आवरून खाली डायनिंग टेबलवर बसते...बाबा : मीरा काल पार्टीला गेली होतीस कशी होती पार्टी ???मीरा: मस्त बाबा आणि तुम्हाला माहितीये प्रियाच घर खूप मोठं आहे एकदम राजवाडा ... मी तर पाहून थक्क झाले !!!!बाबा : असणारं ना बाळा शेवटी माजी खासदार साहेबांचे ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 5
फ्लशबॅक : चार वाजता ती उठते आणि फ्रेश होवून चहा घेते त्यानंतर तिच्या लक्षात येत आज तर आईला स्टडी मटेरियल आणून अभ्यास करायला सुरू करेन असं सांगितलं आहे ... Novel च्या नादात विसरलेच मी अस म्हणत ती तिचं आवरून घेते आणि ड्रायव्हरला स्टडी बुक्स शॉप मध्ये सोडायला सांगते... वेळ संध्याकाळी पाच वाजता स्थळ : दगडूशेठ गणपती , पुणे दर्शन घेऊन झाल्यावर अनुराग काही बोलायच्या आधी ऐश्वर्या त्याला बोलते .... ऐश्वर्या : मला माहीत आहे तुला आत्याच्या वागण्यामुळे तुला खूप त्रास होत आलाय .... ती आपल्या दोघांच्या लग्नाची स्वप्न पहतीये पण तुला त्यात काही इंटरेस्ट नाही ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 6
️ First Ride ️मीरा अमर आणि अनुरागला बाय करते आणि गाडीत बसून ती घरी जायला निघते..गाडी तिथून थोड्या अंतरावर असेल तोच अचानक तिची गाडी पंक्चर होते... ड्रायव्हर गाडी रस्त्याच्या बाजूला घेतो...मीरा : काय झालं ड्रायव्हर काका ???ड्रायव्हर: गाडी बंद झाली का झाल कळेना ....मीरा : आता काय करायचं???ड्रायव्हर : इथे कुठे जवळ गॅरेज आहे का ते पाहतो ...तुम्ही इथेच थांबा...त्यांनी गाडी बघितली पण त्यांना काही समजले नाही...मीरा गाडीपाशी उभी राहते.... त्यावेळी अमर आणि अनुराग सुद्धा गाडीवरून जात असतात ....त्यांना मीरा रस्त्याकडेला गाडी जवळ उभी असलेली दिसते ....अमर : काय झाल मीरा ???मीरा : माझी कार अचानक बंद पडली ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 7
So , I have a crush on him or not ️️ * स्थळ : कृष्णकुंज *वेळ : रात्री ८:३० वाजतामीरा अजून ही तिच्याच विश्वात होती.... तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते... तो प्रियाचा भाऊ आहे, म्हणजे तिचा ही भाऊच अशा नजरेने तिने त्याला पाहायला हवे.... पण मन मात्र त्याला भाऊ मानायला तयार नव्हते....तिने आपली डायरी काढली ज्यात ती आपला दिनक्रम लिहायची ... पण आज पहिल्यांदा तिने त्यात मनात येणाऱ्या या चार ओळी लिहिल्या....पाहिले तुला अन् मी माझी न राहिले ,कुठल्या जन्मीचे ऋनानुबंध आपुले ....मन माझे का ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 8
* 🩷 अनपेक्षित भेट भाग 2 🩷 *मीरा अभ्यासात व्यस्त होती... काही वेळा नंतर तीजेवायला खाली जाते..... जेवण झाल्यावर जरा वेळ पुस्तक वाचायला बसली होती इतक्यात तिच्या आईचा कॉल आला....आई : hello mira...मीरा: हा बोल ना आई ... का फोन केला आहेस...आई : मीरा आज रविवार आहे ना.... माझं hospital मधल काम झालय आपण शॉपींगला जाऊया ....मीरा : ok... मी रेडी होते , तू ये पटकन आपण जाऊ या...आई : ठीक आहे... ठेवते फोन...मीरा खुश होऊन तिचं आवरायला जाते....कोणता ड्रेस घालू हे तिला कळत नसत, बाहेर जायचं म्हटल की समोर उद्भवणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बाहेर जाताना काय घालू ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 9
स्थळ : कृष्णकुंज *मीरा बाथरूम मधून येते आणि तिच्या मनात परत प्रश्नांचं काहूर माजते.... ती तिचा फोन हातात घेऊन वर सर्च करते , why I see a person and my heart beat racing so fast ????It's totally normal to see someone and heart racing so fast because of nervousness , excitement and anxiety....." Hmm , म्हणजे हे सर्व nervousness मुळे होत आहे.... अँड इट्स नॉर्मल , मी का उगाच ओवर थिंक करत आहे काय माहीत .... तसं ही दादा म्हणाला आहे या वयात हे सर्व हार्मोन्स मुळे होत असत.... जाऊ दे जास्त विचार नको करायला....ती बेड वर पडून ...Read More