तुझ्याविना...

(3)
  • 15
  • 0
  • 476

आर्या अगं किती वेळ, कधीपासून वाट पाहतेय मी. उशिर होणार असेल तर तुला घरी कळवायला काय होत ग. तुझ्या काळजीने इथे माझा जीव टांगणीला लागलेला असतो, आणि तुला मात्र त्याच काहीही नसतं. मैत्रिणी सोबत नुसत हुंदडत बसायचं. बाबांचा दोन वेळा कॉल येऊन गेला. त्यांचा फोन उचलायला काय प्रोब्लेम आहे तुला, आता ते घरी आले की त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेव. सविता आर्याला दरात बघून अगदी बुलेट ट्रेन सारख्या सुरू झाल्या होत्या..

1

तुझ्याविना... - भाग 1

आर्या अगं किती वेळ, कधीपासून वाट पाहतेय मी. उशिर होणार असेल तर तुला घरी कळवायला काय होत ग. तुझ्या इथे माझा जीव टांगणीला लागलेला असतो, आणि तुला मात्र त्याच काहीही नसतं. मैत्रिणी सोबत नुसत हुंदडत बसायचं. बाबांचा दोन वेळा कॉल येऊन गेला. त्यांचा फोन उचलायला काय प्रोब्लेम आहे तुला, आता ते घरी आले की त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेव. सविता आर्याला दरात बघून अगदी बुलेट ट्रेन सारख्या सुरू झाल्या होत्या..अगं आई हो ग, काय तू पण आल्या आल्या सुरू होतेस. जरा श्वास तर घेऊ दे. आणि मी कॉल उचलले नाही किंवा तुला उशीर होईल त्या बद्दल काही कळवले नाही ...Read More