देवी या पुस्तकाविषयी देवी....... अर्थात ती देवी नाही की जी चमत्कार करते. ती देवी नाही की जी शस्र बाळगते. देवी आपण तिलाच म्हणतो की जी देवी परीवर्तन करते माणसाच्या जीवनात. कोणती देवी शस्रानं परीवर्तन करते तर कोणती देवी चमत्कारानं परीवर्तन करीत असते. देवी ही माझी इतर साहित्यासारखी महत्वपुर्ण पुस्तक. सम्राट अशोकांचं नाव आपण ऐकलं असेलच. ज्यांचा इतिहास आज बर्याच प्रमाणात प्रसिद्ध आहे. म्हटलं जातं की सम्राट अशोकांच्या जीवनात कलिंग युद्धानं परीवर्तन झालं. परंतु कोणत्याही स्वरुपाचं परीवर्तन व्हायला काही आधारबिंदू लागतो. त्यात तसा आधार द्यायला कधी कोणी मित्र मिळतात की जे चांगले विचार सांगतात. त्यांच्या चांगल्या मार्गदर्शनानं आपल्यात बदल होत असतो.
देवी (कादंबरी) भाग 1
देवी या पुस्तकाविषयी देवी....... अर्थात ती देवी नाही की जी चमत्कार करते. ती देवी नाही जी शस्र बाळगते. देवी आपण तिलाच म्हणतो की जी देवी परीवर्तन करते माणसाच्या जीवनात. कोणती देवी शस्रानं परीवर्तन करते तर कोणती देवी चमत्कारानं परीवर्तन करीत असते. देवी ही माझी इतर साहित्यासारखी महत्वपुर्ण पुस्तक. सम्राट अशोकांचं नाव आपण ऐकलं असेलच. ज्यांचा इतिहास आज बर्याच प्रमाणात प्रसिद्ध आहे. म्हटलं जातं की सम्राट अशोकांच्या जीवनात कलिंग युद्धानं परीवर्तन झालं. परंतु कोणत्याही स्वरुपाचं परीवर्तन व्हायला काही आधारबिंदू लागतो. त्यात तसा आधार द्यायला कधी कोणी मित्र मिळतात की जे चांगले विचार ...Read More
देवी (कादंबरी) भाग 2
*******७******************* ती रात्र...... ती रात्र आज सम्राटांना भयाण वाटत होती. आज रात्रीला त्यांना पुरेशी झोप नव्हती. देवीला भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ते सारखे या कुशीवरुन त्या कुशीवर कड फिरवीत होते. अशातच सकाळ झाली व सकाळी सकाळी त्या राजवाड्याच्या भिंतीतून पक्षांचा किलबिलाट कानी आला. तसे ते उठले. उठल्याबरोबर त्यांनी हातपाय धुतले व राजवाड्याच्याच परसबागेत थोडा वेळ फिरण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर सकाळची न्याहारी आटोपून त्यांनी राज्यकारभाराची सुत्र कारुवाकीकडे सोपवली व ते देवीला भेटण्यासाठी राजवाड्यातून रवाना झाले. तो रस्ता. आज तो रस्ताही दूर दूर वाटत होता. सम्राटांच्या मनात विचारांचं वादळ सुरु झालं होतं. ...Read More