ही कहाणी शाम नावाच्या एका वाईट मुलाची आहे, जो 'आदर्श कथा' मधील रामच्या सारखा आहे. शामची आई धडधाकट आणि तडफदार आहे, जी त्याला धमक्या देते. शाम भगवान दादाच्या आमराईत चोरीला जातो, जिथे तो आंबे चोरतो. या गोष्टीतल्या रामाच्या विपरीत, जो चोरी केल्यानंतर पश्चाताप करतो, शामला कोणतीही शिक्षा होत नाही. तो झाडावरून चढतो, भरपूर आंबे खातो आणि नासलेले आंबे पिशवीत भरतो. शामचा दिवस उन्हात खेळण्यात जातो, पण त्याचे गुरुजी त्याला शाळेत नियमित येण्याचे आणि विद्या मिळवण्याचे महत्त्व सांगतात. गुरुजींचा उपदेश शामच्या मनाला ठसतो, आणि तो त्यांची माफी मागतो. कथा मुलांना वाईट वागण्याचे परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवते. गोष्ट, वाईट मुलाची ! आणि गोष्टीतला वाईट मुलगा ! by suresh kulkarni in Marathi Short Stories 1 2.3k Downloads 11.6k Views Writen by suresh kulkarni Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description तो एक वाईट मुलगा होता. 'आदर्श कथा' मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच. गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते, पण याचे नाव शाम होते. गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती. म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई, म्हातारी, थकलेली, अंथरुणाला खिळलेली. 'आता माझ मरण जवळ आलंय! माझ्या माघारी तुझं कस होणार? तुला कोण पहाणार? तुझे लाड कोण करणार? तू शाळेतून आल्यावर तुला-गाजर का हलवा -कोण करून देणार? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार?' असं म्हणून घळाघळा रडणारी असते. ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा! ) पण आमच्या शामच्या बाबतीत हि असली आशा फोलच होती. त्याची आई धडधाकट अन टुणटुणीत होती. 'माझ्या माघारी ----'असला काही More Likes This मोबाईल by संदिप खुरुद चक्रव्यूह by Trupti Deo छोटे देवदूत by Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) by Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories