आडगाव हे पाचशेहून अधिक उंबऱ्याचं एक आदर्श गाव आहे, जिथे विकासाच्या विविध योजना राबवण्यात गाव नेहमीच पुढे आहे. गावात महिपती पाटील सरपंच म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत, पण सरपंचपद महिला राखीव झाल्यावर संगीता पाटील सरपंच बनतात. त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकास कामे केली जातात, परंतु स्मशानभूमीची कमतरता होती. महिपतीने ठरवले की गावाला चांगली स्मशानभूमी आवश्यक आहे, त्यामुळे त्यांनी जागा मिळवून स्मशानभूमीच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली. स्मशानभूमीतील सुविधा विकसित केल्या गेल्या आणि त्याचे उदघाटन कोणाच्या नावाने करायचे यावर चर्चा सुरू झाली. अखेर, झोपडपट्टीतील रखमा बाळंतपणात मृत्यू पावल्यामुळे तिच्या नावाने स्मशानभूमीला "रखमा अमरधाम" असे नाव देण्याचा ठराव झाला. आडगाव ची स्मशानभूमी by Pradip gajanan joshi in Marathi Short Stories 9 2.4k Downloads 9.1k Views Writen by Pradip gajanan joshi Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description आडगावची स्मशानभूमीआडगाव पाचशेहून अधिक उंबऱ्याच गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. गाव तस चांगलं. अन्य गावांनी आदर्श घ्यावा अस. शासनाच्या सगळ्या योजना राबवण्यात गाव सतत पुढे . गावाला शहरीकरणाचे वार लागलेलं. गावात सिमेंट काँक्रीटच्या अनेक मजली इमारती. गावचा कारभार पाहण्यासाठी एक छोटीशी ग्रामपंचायत. गाव छोटं असल्यानं मोजून सहा सदस्य. त्यातबी तीन महिला अन तीन गडी माणस. कैक वर्षांपासून महिपती पाटील सरपंच पदाची खुर्ची अडवून बसलेलं. त्यांना इरोध करायची कुणाची हिम्मत नव्हती. दर पाच वर्षांनी इलेक्शन व्हायचं. मात्र सरपंच महिपती पाटीलच.औन्दा मात्र इपरितच घडलं. आरक्षण पडलं अन सरपंचपद महिला राखीव झालं. बाया बापड्यांना बदल पाहिजे हुता. महिपती पाटील दूर होणार म्हंटल्यावर गावात दबक्या More Likes This मोबाईल by संदिप खुरुद चक्रव्यूह by Trupti Deo छोटे देवदूत by Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) by Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories