Quotes by प्रियंका कुलकर्णी in Bitesapp read free

प्रियंका कुलकर्णी

प्रियंका कुलकर्णी Matrubharti Verified

@aaryapidadi201545
(24.9k)

तू म्हणतोस कविता कर


पण मला शब्द बांधता येत नाही.

अफाट अश्या या काव्यपुष्पांना


एका गुलदस्त्यात सजवता येत नाही..


- प्रियंका कुलकर्णी

Read More

आवडतं मला तुझ्या नजरेत हरवणं

बोलत असताना तुला एकटक बघणं

आवडत मला तुझ्यावर विनाकारण रुसणं

मग आठवणीत तुझ्या दिनरात झुरणं...

Read More

अबोल तुझी प्रीत जरी
कळतात मौनाचे इशारे
शब्दांचीही गरज ना उरे
नजरेतूनच कळले सारे..

तुझी प्रेमळ,उबदार मिठी

शंभर दुःखाचे घाव कमी करते..

 त्यावेळी शब्दांची ही गरज नसते

तुझी गोड मिठीच सारं काही बोलून जाते..

Read More