Our unfinished story in Marathi Short Stories by Ankit Mukade books and stories PDF | अधुरी प्रेम कहाणी

Featured Books
  • નિર્દોષ - 2

    ​અધ્યાય ૩: શંકાનું બીજ અને બુદ્ધિનો અજવાળ​૩.૧. તર્કની લડાઈ​ઇ...

  • સૂર્યકવચ

    ​સૂર્યકવચ: કેદીનું સત્ય – તપાસનો નાટ્યાત્મક વળાંક​પ્રકરણ ૧:...

  • ટેલિપોર્ટેશન - 1

    ટેલિપોર્ટેશન: પહેલું સંકટ​આરવની ગાથા (Aarav Ni Gatha)​પાત્ર...

  • એકાંત - 56

    કુલદીપ અને ગીતા એમનાં ઘરેથી ભાગી ગયાં હતાં. ગીતાનાં પપ્પાએ એ...

  • MH 370- 23

    23. દરિયાઈ વંટોળમાંફરીથી કોઈ સીટી વાગી અને હવે તો કેટલાંયે સ...

Categories
Share

अधुरी प्रेम कहाणी

एक अधुरी प्रेम कहाणी.

नशीबात जे भेटत नाही त्याचा साठी त्याचा माघे तो वळतो , पण जगणे तर सोतालाच आहे त्या वक्ती शिवाय

सुरेश आणि कल्याणी, त्यांचे लग्न जुळलंय होत, ते दोघे हि त्यांचा लग्न साठी खूप उत्सुकत होते, कारण कुनखुच्या १० दिवस नंतर रच त्यांचे लग्न होते. त्या दोघे ने एक दुसरल्या पसंद केले होते, जराही त्यांची लग्न अरंगे म्यारेज ठरली होती.

त्याने लग्न आधी खूप गोष्टी केली आणि मग तो दिवस आला ज्या दिवसा पासून ते एक दुसऱ्या चे झाले. मग काय ती आली सुरेश च्या घरी त्याच्या घर ची सून होऊन.

त्यांचे वेव्हाहिक जेवणाची सुरुवात झाली. खूप महिन्या नंतर त्यांना त्यांचा घरी गुड न्युज अली. कि कल्याणी आई आणि सुरेश बाबा होणार आहे त्याने ती गोस्ट घर चैना सांगितली.

मग काही महिन्यानंतर त्यांना दोन मूल झाली, त्यांनी त्या चे नाव आकाश आणि अर्जुन ठेवले.

असगळ छान जात असताना देव पण काय ठरवतो, सुरेश च्या पाठीवर त्या दोन मुलांची जबाबदारी ठेवून देवाने कल्याणी ला देवाघरी देव घेऊन गेला, मूल झाल्या ६ महिन्या नंतर तीचा, एक ४ चाकी ने अपघात झाला त्या मादी तिने तिचा जीव जमाव ला. ती घटना त्या दिवशी घाट ली ज्या दिवशी त्यांची पहिली भेट झाली होती. मानून त्या दिवसाला सुरेश ला वाताव कि ज्या दिसवशी त्यांची पहिली भेट झाली त्या दिवशी ती त्यांना सोडून गेली.

त्या घरी आता सनाता झाला, त्या घरची लक्ष्मी निघून गेली आहे, सूनबाई नाही आहे त्या घरी, सुरेशच्या आई -बाबा आता वरील पण त्यांना त्या गोष्टी वर विश्वास बसला नाही.

अपघात झ्या ३ तास नंतर कल्याणी चा मृतदेह आणला, तिच्या अंत्यसंस्कार ला सुरु केले, घरी सगळे आले होते तिला अखेरचा बघायला, पण तरीही सुरेश तिला अग्नी नाही देऊ शकला, त्या चे डोळे अश्रू ने भरून त्याची हिम्मतच झाली नाही, तर त्याचा बाबानि हाथ धरून त्याला ती मदत केली.

सुरेश आता एकटा पडला आहे त्याच्या माघे दोन मुलांनाची जबाबदारी आहे. मानून तो सोताला सावरतो आणि त्याचा मुलं साठी तो जगन सुरु करता पण त्याला कल्याणी शिवाय पण गंमत नाही, तिची कमतरता कोणी पण पूर्ण करू शकणार नाही, कारण त्या पावणे २ वर्षयात तिने त्या घर जिंकले आई बाबाची लाडकी आणि ती सुरेश चा हृदय बनली होती आणि त्या घराला ती वंश देणार आहे. तिने सुरेशला केलेले वाचन आता मोडले त्याची साथ आविश्वभर देण्या चे वाचन मोडले.

आता तरीही बोलतो कारण ती त्याचा मनात बसली आहे. आत तो खुश राहतो आकाश आणि अर्जुन बर खेळतो त्याचे मूल आता ४ वर्ष चे झाले त्या घटनेला होऊन ४ वर्ष झाले. घरी आई बाबा सोबत राहून तो त्याचा मुलांनची देखरेख करतो.

त्याच्या जीवनात दुसरा कणी येणार नाही या गोष्टी ची खात्री त्याले होती, पण जर प्रेम दुसऱयांदा झाला तर, पण तो कळण्या निच्या आठवणी तुन बाहेर नाही निघाला. त्याने ठरविले होते कि कल्याणी शिवाय माझी कोणी हण्र नाही तिच्या वर प्रेम केलं आहे तर अखेर परेंत तीच राहणार.पण मुलांना संभाळण्या साठी आई तर लहणार पण तो तयार होता आणि त्याने स्वतःला संहजवून घेतले कि तोच त्या मुलांनाच आई बाबा चा रोल निभावणार काहीही झाले तर ती असं नाही होऊ देणार कि लोक मन्नार कि एकी नंतर दुसरी आणली.
पण सुरेश स्ट्रोनग झाला आणि त्याने जीवनात जगणे सुरु केले.

अशा प्रकारे हि एक छोटी अधुरी प्रेम कहाणी.

-अंकित गणेश मूकाडे