Koun? 34 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 34

Featured Books
Categories
Share

कोण? - 34

आता सावलीला आणखी एक चांस भेटला होता त्याचा उलट तपासणीचा. मग ती म्हणाली, "हे काय आता नवीन तू कधी हे करायला लावतो आहेस आणि क्षणातच ते करायला सांगितो आहेस. तुला खरच मज्जा येते माझ्या सारख्या तरुणीला अशाप्रकारे छळायला. आधी तू माझ्या घरी येण्यास नकार दिला आणि आता तू तुझ्या घरी मला येऊ देण्यास नकार देतो आहेस. नक्की तुझ्या डोक्यात आहे तरी काय हे तू सांग तरी." सावलीचे हे बोलनें सुरु असताना तीचा फोनवर आणखी एक फोन येत असतो आणि तो फोन पियूष याचा असतो. मग सावली हळूच हुशारी ने म्हणते, "अच्छा चल आता जास्ती बोलून तु् माझी आणि तुझी मौल्यवान वेळ वाया घालू नकोस, तुला जेव्हा कधी कुठे मला बोलवायचे असेल तेव्हा मला तू फोन कर. मी त्या दिवशी त्या ठिकाणी तुरंत हाजीर होऊन जाईल. अच्छा आता मला फारच थकल्यासारखे होत आहे आणि मला क्रेश सुद्धा व्हायचे आहे. तर तुझी हरकत नसेल तर आपण मग बोलू." मग त्याने ठीक आहे म्हणत फोन कट केला.

     मग सावली ने पियूषला फोन लावला, पीयूष ने फोन उचलला आणि तो बोलला, "कुणाचा बरोबर इतकी बोलत होतीस सावली, मी कधीचा तुला फोन लावण्याचा प्रयत्र करतो आहे." मग सावली ने घडलेला सर्व प्रकार सांगीतला, तेंव्हा पियूष म्हणाला, "सावली मला संशय होता त्याच प्रमाने या व्यक्तीने एक वेबसाइट हॅक केलेली आहे. त्यामुळे तो बोलतो एका ठिकाणावारून आणि आपल्याला त्याची लोकेशन ही सर्वत्र दुनीयेत दिसू लागते. यामुळे त्याचा लोकेशन बद्दल संभ्रम उत्पन्न होतो आणि कुणी त्याची अचूक लोकेशन समजू शकत नाही. त्याची लोकेशन आपल्या डोळयांचा समोर असते परन्तु वेगवेगळया ठीकाणी आढळलेल्या लोकेशन मुळे आपण भ्रमात पडतो,"  आता सावली ने म्हृटले, "ते सगळ जाऊ दे मला आधी सांग त्याचा वर काही तोडगा तुला सापडला काय." पियूष म्हणाला, "होय आम्हाला याचा तोडगा हा सापडलेला आहे आणि मी आता त्या साफ्टवेयरला आपल्या कॉम्प्युटर मध्ये लोड़ करतो आहे." सावली ने विचारले, "मग त्यानंतर त्याची लोकेशन माहीती करू शकतो की नाही कारण की त्याने मला भेटण्यासाठी कुठे बोलावले तर तू त्याचा अचूक लोकेशनचा पत्ता लावून मला मदत तर करू शकशील " पियूष ने उत्तर दिले, "यात शक्यता ९०% आहे १०% याबदल सांगू शकत नाही. परन्तु त् फार काळजी करू नकोस मी त्या १०% तुन सुद्धा तुला मदद करण्याचा प्रयत्र करेन " मग सावली ने ठीक आहे म्हणून फोन कट केला.

        आता सावलीला खरच फ्रेश होण्याची आवश्यकता होती. आताच ती कार्यालयातू आली तेंव्हा गर्मी मुळे तीचे सर्व कपड़े घामाने भिजुन गेले होते. त्यानंतर त्या व्यक्ती बरोबर बोलताना घाबरल्याने सुद्धा तीचे अंग अंग घामाने चिप्प ओले झालेले होते. त्यामुळे आता त्या अंगातून घामाचा दुर्गन्ध येऊ लागला होता. म्हणून सावली आता थेट बाथरूम मध्ये गेली आणि तीने तीचा अंगावरील सर्व कापड काढून ती सम्पूर्ण निर्वत्र झाली. मग ती शॉवर चा खाली उभी राहून तीचा अंगावर पडणाऱ्या पाण्याचा थेंबांचा आस्वाद घेऊ लागली होती. मग अचानक तीचे लक्ष बाथरूम मध्ये लागलेल्या आरशात गेले. तेव्हा ती थांबली आणि तीने शॉवर बंद केला. मग ती स्वतः आपल्या निर्वस्त्र शरीराला त्या आरशात बघू लागली. मग ती काय जाणे  कशी स्वतःचा सुंदर शरीरात गुंग झाली. ती तेव्हा स्वतःच म्हणाली, "भी खरच इतकी सुंदर दिसते हे मला आजच कळले. खरच माझी कंचन काया ही बघणाऱ्याला वेड लावणारी आहे. " मग ती आपल्या शरीराचा अंगा अंगावर स्वतः हाथ फिरवून त्यांचा स्पर्शाचा आनंद घेऊ लागली होती. मग तीने तीचा उभारदार स्तनांचा वरून हाथ फेरला तेव्हा तीला स्मरण झाले की, "त्या निर्लज निलेश ने तीचा मज़बूरीचा फायदा घेऊन तीचा या स्तनांना स्पर्श करण्याचा अपराध केलेला होता. ती विचार करू लागली की माझ्या मनात आज सुद्धा त्या अपराधाची शिक्षा त्याला मी स्वतःचा हाताने देऊ शकली नाही याचा पश्चाताप  होतो. जर आज तो जिवंत असता तर त्याला मी शिक्षा ही नक्की दिली असती."
आज सावलीला तीचा सुंदर मनभावन देहाचा मोह हा आवरत नव्हता. ती पुढे स्वतःशीच म्हणाली, " मला सुद्धा मन आहे भावना आहेत. माझ्या पण इच्छा आकांक्षा आहेत की मी सुद्धा कुणाची व्हावी. मला सुद्धा हक्काचा कुणी पुरुष भेटावा ज्याचा सोबत मी आपल्या तनाची आणि मनाची भूख शांत करू शकेल. परन्तु दैवाला हे काही मंजूर नाही आहे वाटते, त्याने आजवर सर्वथा माझ्या वाट्याला दुःख आणि फक्त दुःख हेच दिले आहे.
त्याने माझ्या आयुष्यात एवढे दुःख आणून ठेवले आहेत की मला या बाबीकडे लक्ष पुरवायला वेळच मीळत नाही आहे. मजबुरीने असोत किंवा स्वतः चा मर्जीने कुणा सोबत तरी माझे संबंध झाले पाहिजे."असे म्हणता म्हणता सावली स्वतःचा शरीराचा नाजुक अंगाना स्पर्श करून उत्तेजीत होऊ लागली होती.

     मग ती स्वतःचा सुखद स्वप्नात गुंग असताना अचानक दाराची डोर बेल वाजण्याचा आवाज आला. अशा तहेने सावलीची ती गूंगी तुटली. तीने पटापट कपड़े घातले आणि ती बाथरूमचा बाहेर पडली. मग ती दारजवळ गेली आणि तीने दाराचा छिद्रातून बाहेर बघीतले तर तीला दूधवाला दिसला. मग तीने दार उघडले आणि म्हणाली, "काय झाले दादा तुम्ही आता या वेळेस." त्याने म्हटले, "'बाई साहेब मी उदयाला गावाला जातो आहे तर मी पुढील आठवड़ा भर काही येणार नाही हे सांगण्यासाठी आलेलो होतो." असे म्हणून तो दूधवाला नीघून गेला. आता सावलीला भूख सुद्धा लागलेली होती म्हणून तीने फ्रिज मध्ये जे काही भेटेल ते खाण्यासाठी फ्रिज उघडला. तर तीला समजुन आले की फ्रिज तर रीकामी आहे. त्यात न धड्र भाजी आहे न फळ आहे. आता ती स्वतःशी खिन्न होऊ लागली होती. मग ती स्वतःशीच म्हणाली, हे देवा माझी अशी परीक्षा पुन्हा पुन्हा का बर घेतो आहेस. अरे कधी तरी मला एकटे सोड़ जेव्हा बघावे तेव्हा तुझे दूत माझ्या पाठीशी सतत उभे असतात. आता तुला सुद्धा दोष देऊन कसे चालणार घरी खायला काही सुद्धा नाही आहे तर ते आणायला घराचा बाहेर मलाच जावे लागणार तू तर आणून देणार नाहीस." असे म्हणून सावली पुन्हा दाराला कुलुप लावून घराचा बाहेर पड़ली. सावलीला आता जोराची भूख लागलेली होती म्हणून ती आधी सरळ एका रेस्टोरेंट मध्ये गेली आणि मनसोक्त तीला जे हवे होते तीने ते खाऊन घेतले. मग ती मार्केट मध्ये गेली आणि काही फळ आणि भाज्या घरचासाठी तीने घेतल्या. ती आपल्या कार्यात संपूर्ण रित्या गुंग होती, परंतु कुणी तरी तीचा पाठीशी सतत एखाद्याचा सावली सारखा मागे मागे होता. सावलीची सहावी इन्द्री आता सक्रिय झालेली होती, सावलीचे लक्ष आता तीचा सहाव्या इंद्रीचा संकेताकडे गेले. सावली आता सावध झाली आणि तीने बघीतले तर कुणी तरी तीचा गाडी जवळ उभा असलेला तीला दिसला.
मग सावली ने सद्धा त्या व्यक्तीला भासवण्यासाठी सहजपणाचा अभिनय केला. तीने हळूच आपला फोन काढला आणि ती कुणाशी बोलत असल्याचा भास त्या व्यक्तीला करून देऊ लागली. त्याच दरम्यान ती चलाखी ने अधून मधून आपल्या गाड़ीकड़े आणि त्या व्यक्तिकड़े आपले लक्ष पुरवीत होते. मग जवळ जवळ तीने अर्धा तास तसे केले परंतु ती व्यक्ति तेथून हाललीच नाही. मग आता सावली थेट आपल्या गाड़ीकड़े जायला नीघाली होती. सावली तीचा गाडीचा जवळ पोहोचली होती तरीही ती व्यक्ति तीचा गाड़ीजवळ उभी होती. आता सावली ने थेट जाऊन म्हटले, "एक्सक्युज मी, आपण माझ्या गाड़ी जवळ काय करत आहात." मग त्या व्यक्तीने सावलीकड़े मान फिरवली आणि त्याने म्हटले, "ओह, तर ही गाड़ी तुमची आहे." त्या व्यक्तीचा आवाज सावलीला एकदम विचित्र असा वाटला म्हणून सावली ने थेट त्या व्यक्तीचा समोर जाऊन त्याला बघीतले तर तो व्यक्ति तो नसून ती होता. म्हणजे ती एक स्त्री होती शर्ट आणि प्यांट घालून, मग सावली ने म्हटले, " तुम्ही जरा साइडला होता काय मला माझी गाड़ी येथून काढायची आहे." तेव्हा त्या स्त्रीने ने म्हटले, "तुम्ही कुठे जात आहात काय," तेव्हा सावली ने म्हटले, "म्हणजे! तुम्ही मला असे विचारणारे कोण," तेव्हा त्या स्त्रीने ने म्हृटले, "मला माफ़ करा मी तुम्हाला असे नको विचारायला पाहिजे होते." मग सावली ने म्हटले, "काही हरकत नाही परंतु तुम्ही येथे अंधारात काय करत आहात." तेव्हा त्या स्त्रीने म्हृटले, "एक्चुली मला सुद्धा जायचे होते म्हणून मी कुणाला तरी लिफ्ट मागण्यांसाठी येथे उभी होते. तसे तुम्ही कुठे म्हणजे कुठल्या परीसरात जात आहात."

      शेष पुढील भागत............३७