Quotes by Priyaa in Bitesapp read free

Priyaa

Priyaa

@authorpriyaa316


लिहित गेले सहजच सुचलेल्या ओळी चार
लिहित गेले सहजच सुचलेल्या ओळी चार

माझ्या लेखणीतून उतरलेल्या हळव्या कहाण्या फार

मी लिहिते मला अनुसरून ....
शब्द झाले तुझ्या हृदयातून
मी रेखाटली एक कथा अनोखी
आर्त स्वरात तुझ्या मनाची व्यथा निराळी


वेदनांवर फुंकर घाली हवा आशेची
डोळ्यातल्या आसवांनीच केली घाई
मनाची व्यथा मांडताना संपली निळी शाई



प्रिया लिखित ✍️

Read More