Quotes by Piku in Bitesapp read free

Piku

Piku Matrubharti Verified

@piku1987
(34)

नमन माझे विठूराया
मी आलो तुला भेटाया
पाऊसाची तमा नाही जीवा या
समक्ष तुला पाहता त्रास होतो विसराया


तुझी प्रसन्न मूर्ती देवा
पाहूनी वाटतो हेवा
दर्शन व्हावे तुझे केव्हा
हिच आस लागते शहरी असतो तेव्हा

तू आमचा पालनहार
तूला आमचा नमस्कार
प्रत्येकास जपतो तू विश्वंभर
तुझ्यात आयुष्याचा खरा क्षार

🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰

पिकू
😘

Read More

रात जागवी
तुला आठवी
मन साठवी
प्रीत तुझी

जगमगवी
छळवी
वळवी
प्रीत तुझी

सळसळवी
तळमळवी
आस जागवी
प्रीत तुझी

मन मिळवी
तरी न कळवी
स्वप्न दाखवी
प्रीत तुझी


प्रिया
😘

-प्रियांका कुटे

Read More

स्वप्नापरीस
होती मज भास
तू सतत आसपास
असशी रात्र दिवस..

कीती समजावू मनास
तू माझा नाहीस
तरी ते तुला समजे खास
वेड लावले तू मज
साद घालूनी प्रेमास

प्रिया
😘

-प्रियांका कुटे

Read More

सोने का महल न हो
चांदी की चहलपहल न हो
बस तेरे प्यार की खूशबू हो
जो मेरी जीने की वजह है...


प्रिया
😘

तुझे देखते रहने को मन करे
तुझपे फिदा हो जाए तुझपे मरे
तू भी मुझसे प्यार इतना करे
की मिलाने की साजीश खुद रब करे


प्रिया
😘

Read More