Quotes by Sejal Chavhan in Bitesapp read free

Sejal Chavhan

Sejal Chavhan

@sejalchavhan742853


​तुझा हसणारा चेहरा..❤️

तुझं हसणं म्हणजे जणू,
उन्हात पडलेली पावसाची सर,
तुझ्या एका छोट्याशा स्माईलपुढे,
फिकी वाटते जगातील प्रत्येक गोष्ट फार.
- Sejal Chavhan

Read More

अव्यक्त प्रेम..❤️

शब्दांत सांगता आलं नाही तरी,
डोळ्यांतून प्रेम ओळखता आलं पाहिजे,
मी काही न बोलताही,
तुला माझं मन वाचता आलं पाहिजे.
- Sejal Chavhan

Read More

तुझी सोबत..❤️

हात तुझा हातात असावा,
आयुष्याचा प्रवास सोपा वाटावा,
जगाने कितीही पाठ फिरवली तरी,
पाठीशी फक्त तुझाच चेहरा असावा.
- Sejal Chavhan

Read More

पहिली नजर...👀


"नजरेने नजरेला काय सांगावं,
जेव्हा तू समोर येतेस तेव्हा मनाने कुठे हरवावं,
काहीच कळत नाही ग मला,
की तुझ्या हसण्यावर मरावं की तुला पाहून जगावं."

Read More