Quotes by Snehank Sangale in Bitesapp read free

Snehank Sangale

Snehank Sangale

@snehanksangale319135


कधी तुला मी आठवते का?
तुझे नाव अजुनही ओठात आहे
तुझ्या आठवांची मनात माझ्या अजुनही बरसात आहे.
दुःखाच्या गर्दीत हरवताना
हाती अजुनही तुझा, हात आहे
विझली होतो जिथे सोबतिने तिथे अजुनही
बरसात आहे,

Read More