राहीले ते क्षण दूर आठवणींचे.....
विरले ते सुर तुझ्या भेटिच्या ओढीचे.....
इकडे नयनी विरल्या रात्री.....
शब्द मुके ओठांवरती.....
ह्रदयात स्पंदनांचे गडद आभाळ दाटले....
नयनातून ओघळत अश्रू गालावरती थांबले....

Marathi Shayri by Suvidha undirwade : 111037056

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now