गुलाबी थंडीची चाहूल
धुके पसरावे छान
निसर्गाचा ऋतू मात्र
विसरुनी गेला भान
पडतो पाऊस गडगडून अन
काजळ रेषा माखते
क्षितीजाच्या दूर अजूनही
त्याचे घर नांदते!

Marathi Good Morning by Aaryaa Joshi : 111273582

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now