माझ्या गावची वाट
न्याराच तिचा घाट
कड्याकपारीतून वाहती
फेसाळलेल्या दुधाचे माठ
शहाण्याला येडं आणि येड्याला आपलंसं करणारी हिच ती,
माझ्या गावची वाट.........
#उन्नति

Marathi Poem by Subhash Mandale : 111480630
Subhash Mandale 4 years ago

मी पुणे शहरात आहे, पण मनात हुरहूर आणि ओढ गावची आहे...

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now