जोपर्यंत बलात्कार होण्याचे कारण असेल पिडीतेचे वस्त्र...
तोपर्यंत समाजात स्त्रिया होतच राहतील निर्वस्त्र...
जोवर बदलणार नाही ही "किळलेली मानसिकता"...
तोवर अनुभवणार नाहीत स्त्रिया "सुरक्षितता"...😓☝️

-Khushi Dhoke

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111587915

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now