#NAVARATRI
नारंगी रंगाचे वस्त्र घालुनी,
करते नमन तुला ब्रह्मचारिणी...
घेऊनी नऊ रूप, तू नवरात्री,
करतेस भक्तांची रक्षा अहोरात्री...
अशीच ग तू नेहमी असशील ना पाठी
जेव्हा, घेईल मी निर्णय माझ्या स्वाभिमानासाठी...

🌺खुशी ढोके🌺

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111594012

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now