Free Marathi Thank You Quotes by Bhavana Sawant | 111687312

नमस्कार मंडळी...
मी आज मातृभारतीवर खूप दिवसांनी उघडून पाहिले...तर माझ्या सर्व स्टोरीच वर तुम्ही भरभरून प्रेम करत आहात असे दिसले...तुमच्या या प्रेमामुळे मला मार्च महिन्यातिल top3 च रँक मिळाले आहे...😊😊त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार... जीवनसाथी या स्टोरीत तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल...ऍक्शन, रोमांच, सस्पेन्स,thriller, रोमान्स, कॉमेडी या सगळयांनी परिपूर्ण बनलेली ही स्टोरी आहे😅तर नकळत सारे घडले प्रियाच्या अर्जुनच्या कॉमेडी रोमान्स ने भरलेली हलकी फुलकी स्टोरी आहे...जीवनभर तुझी साथ हवी ही दोन भिन्न धर्माच्या कपल ची स्टोरी आहे...तेजोधरा ची...😊तू अशीच जवळ रहावी ही स्टोरी सायन्स टेक्नॉलॉजी चा वापर करून लव्हस्टोरी बनवण्यात आलेली आहे...या सगळ्या स्टोरी तुम्हाला येणाऱ्या पुढील भागात अजूनच प्रेमात पाडतील अशी मी आशा करते...😊

Pranali Godhankar 12 months ago

nakalt sare ghadle he novel book store madhe nahi midnar kay ...please sangaa na mam

Pranali Godhankar 12 months ago

nakalat sare ghadle hi love story mala khup avdleli aha tiche next part taka na lavkar ....sagle part mala ekdam wachayche ahai

** 1 year ago

khup chan ahe jivansathi Kadambari

View More   Marathi Thank You | Marathi Stories