Free Marathi Microfiction Quotes by Chandrakant Pawar | 111736852

माणसाचे आयुष्य श्रमकाळ ठरवतो .त्या माणसाचे किती आयुष्य श्रमशिवाय वाया घालवले. याचा हिशेब माणसाच्या कठीण समयी श्रम दाखवतो व त्याचा हिशोब चुकता करतो हीच श्रमपरीक्षा असावी.

-Chandrakant Pawar

View More   Marathi Microfiction | Marathi Stories