Free Marathi Microfiction Quotes by Chandrakant Pawar | 111736856

श्रम महाविचाराने अनेक अनिष्ट विचार व दुष्टवासना नष्ट होतात. श्रमाने शर्थ केली असली तरी एखादे अद्वितीय काम करण्यास श्रम नेहमीच सज्ज असते.हातांच्या श्रमाचे सौंदर्य नेहमीच आग्रही असते.

-Chandrakant Pawar

View More   Marathi Microfiction | Marathi Stories