Free Marathi Poem Quotes by सागर भालेकर | 111748465

अचानक न सांगता
मिळालेली तुझ्या मैत्रीची साथ
शेवटच्या श्वासापर्यंत
सोडू नको मैत्रीचा हाथ

-सागर भालेकर

View More   Marathi Poem | Marathi Stories