Free Marathi Blog Quotes by Swapnpriya | 111768450

शब्द हे जपून वापरा
शब्द तलवारी पेक्षा जास्त धारदार आहे
याचा वार न दिसणारा पण खोलात जाऊन मनाला छिन्न विछिन्न करून..
देणार ते
आयुष्यभर न भरणारा घाव आहे...

~ स्वप्नप्रिया

View More   Marathi Blog | Marathi Stories