-किती भारी वाटते ना आपल्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करत असतं....
-प्रेमात आपली आठवण झाल्यावर आपल्यामुळे कुणीतरी गालातल्या गालातच हसत असतं.....
-त्याच्या नजरेची आवड आपण असतो....
-त्याच्या हृदयात त्याने आपलं नाव कोरलेलं असतं.....
-त्याच्या मनात आपण असतो....
-किती भारी भावना असते ही प्रेमाची कि कुणीतरी आपल्या विचारात रमलेलं असतं.....
-आणि आपलं मनही त्याचाच विचार करत असते.....

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111769359

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now